latest articles

Naval Dockyard Mumbai 301 Post - 2024

➤ (Naval Dockyard Mumbai) मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये 301 जागांसाठी भरती.

 

✍ पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

✍ एकूण रिक्त जागा: 301

✍ संक्षिप्त माहिती: (Naval Dockyard Mumbai) मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये 301 जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून अधिसूचना दिली आहे. ज्या उमेदवारांना रिक्त पदांच्या तपशीलांमध्ये स्वारस्य आहे आणि सर्व पात्रता निकष पूर्ण केले आहेत. त्यांनी पुढील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरावा.

 मुंबई नेव्हल डॉकयार्ड (Naval Dockyard Mumbai)

जाहिरात

विविध रिक्त जागा 2024

WWW.YOSUSAI.IN

🎯 Join Whatsapp Group's

पदाचे नाव

✍ अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

अ.क्र ट्रेड पदसंख्या
इलेक्ट्रिशियन ४०
इलेक्ट्रोप्लेटर
फिटर ५०
फाउंड्रीमन
मेकॅनिक (Diesel) ३५
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक
मशीनिस्ट १३
MMTM १३
पेंटर (G)
१० पॅटर्न मेकर
११ पाईप फिटर १३
१२ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक २६
१३ मेकॅनिक Reff. AC
१४ शीट मेटल वर्कर
१५ शिपराईट (Wood) १८
१६ टेलर (G)
१७ वेल्डर (G & E) २०
१८ मेसन (BC)
१९ I & CTSM
२० शिपराईट (Steel) १६
२१ रिगर १२
२२ फोर्जर & हीट ट्रीटर
  ✔ एकूण जागा ३०१
शैक्षणिक पात्रता

✔ पद क्र. 1 ते 20 : संबंधित ट्रेड मध्ये ITI

✔  पद क्र. 21 : 08 वी उत्तीर्ण

✔ पद क्र. 22 : 10 वी उत्तीर्ण

अर्जासाठी वयोमर्यादा

➡ किमान 14 वर्षे (SC/ST : 05 वर्षे सूट)

परीक्षा फि

➡ फि नाही.

नोकरी ठिकाण

➡ मुंबई

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 

⏰ १० मे २०२४

इच्छुक उमेदवार संपूर्ण अधिसूचना वाचू शकतात आणि अर्ज करू शकतात
महत्वाच्या लिंक्स
अधिसूचना इथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज इथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उरलेला अंतिम वेळ

Read more

AIASL 145 Various Vacancy 2024 Walk In

AIASL Customer Service Executive, Handyman & Other Recruitment 2024 – Walk in for 145 Posts

 

पदाचे नाव: AIASL विविध रिक्त पदे 2024 मध्ये

पोस्ट तारीख: 27-04-2 024

एकूण रिक्त जागा: 145

संक्षिप्त माहिती: Air India Air Transport Services Limited (AIATSL) किंवा AI Airport Services Limited (AIASL) ने फिक्स्ड टर्म कॉन्ट्रॅक्टच्या आधारावर ग्राहक सेवा एक्झिक्युटिव्ह, हँडीमॅन आणि इतर रिक्त पदांच्या भरतीसाठी एक रोजगार अधिसूचना दिली आहे. ज्या उमेदवारांना रिक्त पदांच्या तपशीलांमध्ये स्वारस्य आहे आणि सर्व पात्रता निकष पूर्ण केले आहेत ते वॉक इन करण्यापूर्वी अधिसूचना वाचू शकतात

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIATSL)

जाहिरात क्रमांक AIASL/05-03/HR/166

विविध रिक्त जागा 2024

WWW.YOSUSAI.IN

Join Whatsapp Group's

अर्जाची फी
  • इतर सर्व उमेदवारांसाठी:  रु. ५००/-
  • SC/ST, माजी सैनिक उमेदवारांसाठी:  शून्य
  • पेमेंट मोड:  डिमांड ड्राफ्ट
महत्वाच्या तारखा
  • मुलाखतीची तारीख:  08-05-2024 ते 10-05-2024 (09:3 0 तास ते 12:3 0 तास)
अर्जासाठी वयोमर्यादा
  • उच्च वयोमर्यादा:  जनरल: 28 वर्षे
  • नियमांनुसार वयात सवलत लागू आहे.
शैक्षणिक पात्रता
  • उमेदवारांकडे एसएससी / दहावी पास असणे आवश्यक आहे.
  • युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हरसाठी  मूळ वैध HMV ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे.
  • हँडी मॅन / हँडीवूमनसाठी : इंग्रजी भाषा वाचण्यास आणि समजण्यास सक्षम असणे आवश्यक आहे, स्थानिक आणि हिंदी भाषांचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
रिक्त जागा तपशील
क्र. पोस्टचे नाव  एकूण  पात्रता
01 ज्युनियर ऑफिसर – तांत्रिक 02 पदवी (Engg) LMV च्या ताब्यात असणे आवश्यक आहे
02 ग्राहक सेवा कार्यकारी २१ कोणतीही पदवी
03 ज्युनियर ग्राहक सेवा कार्यकारी २१ 10+2
04 रॅम्प सेवा कार्यकारी १८ ITI (NCTVT)/ डिपोमा (Engg) (उमेदवाराने मूळ वैध हेवी
मोटार वाहन बाळगणे आवश्यक आहे)
05 युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर १७ SSC/10वी उत्तीर्ण (मूळ वैध HMV ड्रायव्हिंग
लायसन्स असणे आवश्यक आहे)
06 हस्तक ६६ एसएससी / दहावी पास
इच्छुक उमेदवार संपूर्ण अधिसूचना वाचू शकतात आणि आत जाऊ शकतात
महत्वाच्या लिंक्स
सूचना इथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ इथे क्लिक करा
Read more

Courses After 10th Class

⎆ दहावी नंतर काय ?

⎆ पोस्ट तारीख: 01-05-2024

⎆ बऱ्याच पालकांना किंवा विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की आता १० वी तर झाली आता पुढे काय ?: विद्यार्थ्यांना Science, Arts, Commerce यांच्या व्यतिरिक्त शिक्षण घेण्यासाठी बरेच पर्याय आहेत. विद्यार्थ्यांच्या मनात एक शंका असते 10 वी तर झाली आता कोणत्या क्षेत्रात करियर निवडावे. त्या साठी आम्ही थोडी नेट वरून माहिती गोळा करून तुमच्या फायद्याचा लेख तयार केला आहे.

विद्यार्थी व पालकांच्या मनातील एकच प्रश्न 

10 वी तर झाली आता पुढे काय ?

WWW.YOSUSAI.IN

Join Whatsapp

दहावी नंतर तुम्ही काय करू शकता व दहावी नंतरचे कोर्सेस

10 वी नंतर

त्या नंतर पुढे काय ?

12 वी

-

आर्टस् [Arts]

BA, BBA, BCA, LLB, आर्मी [Army] भरती पत्रकारिता पदवी

कॉमर्स [Commerce]

Accountants, BCOM, BCA, BBA , आर्मी [Army] प्रवेश परीक्षा

विज्ञान [Science]

BSC (विज्ञान कृषी तांत्रिक ), BCA, BBA, इंजिनिअरिंग, वैद्यकीय पदवी, NDA प्रवेश परीक्षा आर्मी [Army], नौदल [Navy], हवाईदल [Airforce] व IIT & JEE आणि आर्टस् शाखेतील सर्व कोर्से.

आयटीआय [ITI]

नोकरी किंवा डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग

इंजिनिअरिंग डिप्लोमा

नोकरी किंवा इंजिनिअरिंग पदवी

कृषी डिप्लोमा [Diploma in Agriculture]

कृषी पदवी किंवा नोकरी

डिप्लोमा इन शिक्षक [D.ed]

शिक्षक पदवी(B.ed) किंवा नोकरी

मुक्त विद्यापीठ प्रवेश

BA किंवा BCom

डि फार्म [D Pharm]

औषधी निर्माण पदव किंवा नोकरी

ग्राफिक्स डिझाइन [Graphics Design]

स्वत:चा ग्राफिक्स डिझाइनचा व्यवसाय

अॅनिमेशन डिझाइन [Animation design]

स्वत:चा अॅनिमेशन डिझाइनचा व्यवसाय

वेब डिझाइन [Web design]

स्वत:चा ऑनलाईन व्यवसाय
10 वी नंतर शिक्षणाच्या मुख्य तीन श्रेणी आहेत

⎆ कला [Arts]

⎆ वाणिज्य [Commerce]

⎆ विज्ञान [Science]

१० वी नंतर आर्टस् [Arts]

⎆ Arts हा विषय academic discipline आहे आणि Human condition च शिक्षण यात असत. analytics , critical आणि speculative असतात. राहणीमान, वैचारिक देवाणघेवाण, आपल्या जीवनामध्ये Social Understanding चे किती महत्व आहे.

Arts मध्ये महत्वाचे एकूण किती व कोणकोणते विषय असतात

⎆ इतिहास [History]

⎆ भूगोल [Geography]

⎆ राज्यशास्त्र [Political Science]

⎆ इंग्रजी [English]

⎆ अर्थशास्त्र [Economics]

⎆ मानसशास्त्र [Psychology]

⎆ ललित कला [Fine Arts]

⎆ समाजशास्त्र [Sociology]

⎆ शारीरिक शिक्षण [Physical Education]

⎆ साहित्य [Literature]

⎆ या पैकी ठराविक विषयांची निवड करावी लागते.

१० वी नंतर Arts घेण्याचे फायदे:
⎆ या विषयाची निवड बरेच विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी वेळ मिळावा म्हणून करतात.यामध्ये तुम्हाला जास्त कठीण विषयाचा अभ्यास करावा लागत नाही.
१० वी नंतर वाणिज्य [Commerce ]
⎆ बरेच विद्यार्थी ज्यांना business मध्ये आवड असते आणि पुढे स्वतःचा business सुरु करायचा आहे असे विद्यार्थी या विषयाची निवड करतात.यात विद्यार्थ्यांना trade आणि business विषय शिकवले जाते. या क्षेत्रात Finance, Planning, Accountancy, Tax Practitioners, Broking, Banking शिकवले जाते.
Commerce मध्ये महत्वाचे एकूण किती व कोणकोणते विषय असतात.

⎆ अर्थशास्त्र [Economics]

⎆ अकाऊंटंन्सी [Accountancy]

⎆ बिझनेस स्टडीज / ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स [Business Studies / Organisation of Commerce]

⎆ इंग्रजी [English]

⎆ गणित [Mathematics]

⎆ माहिती पद्धती [Information practices]

⎆ आकडेवारी [Statistics]

१० वी नंतर Commerce घेण्याचे फायदे
⎆ Science पेक्षा प्रसिद्ध Commerce आहे. ते जास्त focus असतात स्वतःच्या करिअर साठी
१० वी नंतर विज्ञान [Science]
⎆ खूप विद्यार्थी Science मिळवण्यासाठी इच्छुक असतात.१० वी नंतर विज्ञान हा जास्त आकर्षक विषय आहे.Engineering, Medical,Computer Science,IT असे बरेच करिअर ऑप्शन विज्ञान मध्ये आहेत. Science च्या शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना पद्धतशीर व भरपूर अभ्यास करावा लागते.१० वी नंतर science मध्ये Physics, Chemistry, Biology या तीन विषयामध्ये करिअर करू शकता.
Science मध्ये महत्वाचे एकूण किती व कोणकोणते विषय असतात

⎆ भौतिकशास्त्र [Physics]

⎆ गणित [Mathematics]

⎆ जीवशास्त्र [Biology]

⎆ इंग्रजी [English]

⎆ रसायनशास्त्र [Chemistry]

⎆ संगणक विज्ञान/आयटी (माहिती तंत्रज्ञान) [Computer Science / IT(Information Technology)]

⎆ जैवतंत्रज्ञान [Biotechnology]

१० वी नंतर Science घेण्याचे फायदे
⎆ जास्तीत जास्त विद्यार्थी हे कोर्से निवडतात. Engineering आणि Medical Science. करिअर निवडण्याचे सध्याला २ मुख्य Course आहेत.
१० वी नंतर पॉलिटेक्निक अभ्यासक्रम

⎆ Polytechnic Courses काय आहे ?

⎆ पॉलिटेक्निक कोर्स हा एक प्रकारचा तांत्रिक अभ्यासक्रम आहे ज्यामध्ये विद्यार्थ्याला व्यावहारिक प्रशिक्षण दिले जाते. कौशल्य विकसित केले जाते. हा ३ वर्षाचा रेगुलर कोर्स आहे. संपूर्ण फोकस प्रॅक्टिकल ज्ञान वर दिले जाते.

10 वी नंतर आयटीआय [ITI]
⎆ ज्या विद्यार्थ्यांना स्वतःच शिक्षण पूर्ण करून नोकरी किंवा व्यवसाय करायचा असेल त्यांच्या साठी ITI हा चांगला पर्याय आहे.
आयटीआय [ITI] म्हणजे काय ?
⎆ या कोर्समध्ये औद्योगिक प्रशिक्षण आणि कौशल्य वर जास्त दिला जाते. यात भरपूर अभ्यासक्रम दिला आहे. त्यांना ट्रेड असेही म्हणतात. आयटीआय हा कोर्स 8 वी पासून ते 12 वी पर्यंतचे कोणत्याही शाखेचे विद्यार्थी करू शकता.
आयटीआय [ITI] संस्था काय आहे ?
⎆ आयटीआय [ITI] संस्था त्यांना म्हणतात ज्या ठिकाणी आयटीआय [ITI] चे शिक्षण दिले जाते. यात पूर्णपणे पायाभूत सुविधा आणि साधने असतात. त्यांचा विद्यार्थ्यांच्या ट्रेनिंगसाठी वापर केला जातो.
आयटीआय [ITI] चे मुख्य प्रकार

⎆ आयटीआय [ITI] चे मुख्य २ प्रकार असतात.

⎆ सरकारी आयटीआय [Goverment ITI]

⎆ खाजगी आयटीआय [Private ITI]

10 वी नंतर डिप्लोमा [Diploma]
⎆ कमी खर्चामध्ये तुम्ही तांत्रिक शिक्षण घेऊ शकता. डिप्लोमाचे शिक्षण घेतल्याने तुम्हाला लवकर नोकरी लागण्याचे चान्सेस असतात.
१० वी नंतर करिअर निवडताना होणाऱ्या चुकांपासून वाचण्यासाठी या महत्वपूर्ण टिप्स नक्की वाचा.
⎆ 10 वी म्हणजे निर्णायक टप्पा. दहावी चे वर्ष म्हणजे विद्यार्थी आणि पालकांसाठी परीक्षा असल्यासारखेच.यावेळी मिळालेली मार्क्स तुमच्या वाटचालीची दिशा ठरवतात. 10 वी नंतर निर्णय घेणे खूपच कठीण असते. आपल्याला कोणत्या शाखेत जायचे हेय ठरवावे लागते. कितीही जास्त किंवा कमी ऊन असले तरी कुठे तरी विज्ञान शाखेला प्रवेश मिळतो का यासाठी प्रयत्न केले जातात. खूप प्रयत्न करूनही जर इथे प्रवेश मिळाला तर तर मग कॉमर्स चा विचार केला जातो. खूप प्रयत्न करून इथं हि काही फायदा झाला नाही तर मग शेवटी कला शाखेचा पर्याय स्वीकारावा लागेल.एकदा या पायरीवर चुकीची निवड झाली की करियर मधील महत्वाचे वर्ष वाया जाण्याची शक्यता असते. बहुतेक पालकांची इच्छा असते की आपल्या पाल्याने विज्ञान शाखा निवडावी त्या नंतर डॉक्टर, इंजिनिअर असे प्रतिष्ठित मार्ग निवडावे. 10 वी नंतर विज्ञान शाखेतून करियर करायला नको असे वाटत असेल तर काही फरक पडत नाही.10 वी नंतर तुम्हाला वाणिज्य आणि कला शाखा निवडण्याचा पर्याय खुला आहे याउलट वाणिज्य आणि कला शाखेत मुभा नसते. बरेचदा पालकांचा आग्रह असतो कि विज्ञानच शाखा निवडावी. विद्यार्थी सुद्धा सुरक्षित बाजू म्हणून याचाच विचार करतात. हि शाखा जरा कठीण मानली जाते. आवड नसतानाही ती निवडून जर तुम्हाला तो अभ्यासक्रम जमलं नसेल तर वर्ष वाया जाण्याची शक्यता असते. शिवाय बारावी नंतर पुन्हा वेगळी शाखा घ्यायची म्हणजे अभ्यासक्रमात होणार बदल आपल्याला स्वीकारता येणार आहे का याचाही विचार व्हायला हवा. हा सगळं गोंधळ वाढवण्यापेक्षा आपल्याला ज्यात रस आहे ते निवडणे कधीही उत्तमच आहे.
कला [Arts]
⎆ काहीच पर्याय नाही म्हणून नाइलाज समजल्या या शाखेतील सर्व पर्यायांची फारशी माहितीच घेतली जात नाही. खरतर कला शाखेतून सुद्धा खूप मार्ग निवडता येतात. समाजशास्त्र, मानसशास्त्र, राज्यशस्त्र, इतिहास आणि अश्या अनेक विषयात याद्वारे आपल्याला पदवी घेता येते. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर हा तर एक उत्तम पर्याय आहे. शिवाय शाखेनंतर पुढे अॅनिमेशन, अभिनय किंवा इतर कुठल्याही क्रियेटीव्ह क्षेत्रात पदवी घेऊन असंख्य मार्ग उपलब्ध होतात.
वाणिज्य [Commerce]
⎆ वाणिज्य शाखेत आर्थिक व्यवहारांशी निगडित संपूर्ण अभ्यासक्रम असतो. यात काटेकोरपणा आणि अचूकता ला खूप महत्व आहे. म्हणून विज्ञान नाही मिळाले तर वाणिज्य [Commerce] निवडू असा विचार करणे चुकीचे आहे. या शाखेसाठी लागणारी कौशल्य विद्यार्थात आहे का आणि यानंतर ज्या प्रकारची नोकरी असेल ती करणे त्याला जमणार आहे का याचाही विचार करायला हवा.
डिप्लोमा [Diploma]
⎆ 11 वीचे शिक्षण न घेता तुम्ही डिप्लोमा या केर्सचा पर्याय निवडू शकता. डिप्लोमा नंतर तुम्ही ज्या विषयात डिप्लोमा केला आहे त्या डिप्लोमा पदवीलाही प्रवेश घेऊ शकता. पण डिप्लोमा करण्यासाठी तुम्हाला नक्की कशात करिअर करायचे आहे हेय नक्की माहित असायला हवे. कारण एकदा की हा मार्ग निवडला तुम्हाला दुसरा पर्याय नसेल. त्याच विषयात पुढील शिक्षण घेणे बंधनकारक असेल. याच फायदा असा असेल कि तुमची दिशा नक्की असेल तर इतर विषयांचा अभ्यास न करता तुम्हाला फक्त तुमच्या आवडीच्या विषयाचा अभ्यास करण्याची संधी मिळेल.
आवड आणि इच्छा
⎆ आयुष्यात तुम्ही जी दिशा निवडतात त्यात तुम्हाला पुढील संपूर्ण आयुष्यभर काम करावे लागते. त्यामुळे त्यातून किती पैसे कमवता येतील हा विचार न करता आपण हे काम एवढ्या मोठ्या कालावधीसाठी करू शकतो का ? हा प्रश्न स्वतःला विचारून बघा. आपल्याला आवडणाऱ्या विषयात जर आपण काम करण्याचा विचार जर केला तर आपल्याला सहसा कंटाळा येत नाही. म्हणून आवडीच्या विषयातच करिअर करण्याचा निर्णय घेणे कधीही फायद्याचे आहे. शिवाय आवड असल्यामुळे त्यात प्रगती करणेही अवघड वाटत नाही.
अनुभवी लोकांशी चर्चा
⎆ ज्या विषयात आपल्याला आवड आहे त्यात पूर्वी करिअर केलेल्या लोकांशी चर्चा करणे खूप फायद्याचे आहे. तुम्हाला भविष्यात यशस्वी होण्यासाठी नक्की काय करायला हवे याची कल्पना येते. पालक, शिक्षक, मोठे बहीण भाऊ, चांगले मित्र यांनाही तुम्ही तुमच्या शंका विचारू शकतात. आतून तुम्हाला चांगली उत्तरे आणि नवनवीन माहितीत मिळेल. या लोकांना तुमच्या बद्दल अशा गोष्टी माहिती असतात ज्याची तुम्हालाही कल्पना ही नसते. त्यामुळे ते अशा गोष्टींची जाणीव देऊन विविध पर्याय सुचवू शकतात.
निर्णय क्षमता
⎆ तुमच्या भविष्याचा निर्णय घेण्यासाठी इतरांवर अवलंबून राहू नका. कोण काय कोणता मार्ग निवडतोय याचाही विचार करू नका. स्वतःच्या भविष्याचा निर्णय घेण्याची जबाबदारी स्वतः घ्या. त्यासाठी हवे तेवढे प्रयत्न करा. शेवटी तुम्हाला काय करायचे हा निर्णय स्वतःच्या हातात ठेवा.
!! ब्लॉग कसा वाटला कमेंट्स नक्की करा !!
Read more

What next after 12th Class

⎆ बारावी नंतर पुढे काय ?

⎆ पोस्ट तारीख: 01-05-2024

⎆ बऱ्याच पालकांना किंवा विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की आता 12 वी तर झाली आता पुढे काय ?: आपल्या सर्वांना माहित आहे की, इयत्ता 10 वी पर्यंत आपल्या सर्वांना समान विषय शिकवले जातात आणि 10 वी उत्तीर्ण झाल्या नंतरच आपल्याला आपले आवडीचे विषय निवडण्याची संधी मिळते आणि आपण ज्या विषयात आपल्याला रस वाटतो तो विषय आपण निवडतो. परंतु, 12 वी नंतर काय करावे हे ठरवणे बर्‍याच विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना खूप कठीण जाते कारण प्रत्येक विद्यार्थ्याला पुढे जाऊन आपल्या क्षेत्रात प्रभुत्व मिळवायचे असते करिअर करायचे असते, जेणेकरून त्याला स्वतःची वेगळी व चांगली ओळख निर्माण करता येईल.

जेव्हा आपण बारावीची परीक्षा उत्तीर्ण होतो, तेव्हाच आपले भविष्य वळणावर येते, कारण बारावीनंतरच आपल्याला पुढील शिक्षणासाठी कॉलेजमध्ये प्रवेश घेता येतो. म्हणजेच बारावीनंतरच आपण पदवीसाठी ( Digree ) अर्ज करू शकतो. 12 वी उत्तीर्ण झाल्यानंतर  विद्यार्थ्याना त्यांच्या करिअरला योग्य दिशा द्यायची असते, परंतु त्यांना 12 वी नंतर काय करावे हेच माहित नसते.

त्यामुळे अशा परिस्थितीत ते त्यांच्या पालकांचा, मोठ्या भावंडांचा किंवा ज्यांना या विषयांचे चांगले ज्ञान आहे अशा कोणत्याही नातेवाईकाचा सल्ला ते घेऊ शकतात किंवा बारावी विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेत मिळालेल्या गुनानुसार कोणता विषय निवडावा हे या लेखाद्वारे तुम्हाला कळू शकेल. चला तर मग सुरुवात करूया आणि एक एक करून सर्व विषयांची माहिती घेऊया, की १२ वी नंतर कोणता कोर्स करावा हे जाणून घेण्यासाठी आमची ही पोस्ट  शेवटपर्यंत नक्की वाचा.

विद्यार्थी व पालकांच्या मनातील एकच प्रश्न 

12 वी तर झाली आता पुढे काय ?

WWW.YOSUSAI.IN

Join Whatsapp

महत्बावाचे कोर्सेस

12 वी आर्टस् [Arts] असेल तर

BA, BBA, BCA, LLB, आर्मी [Army] भरती पत्रकारिता पदवी

12 वी कॉमर्स [Commerce] असेल तर

Accountants, BCOM, BCA, BBA , आर्मी [Army] प्रवेश परीक्षा

12 वी विज्ञान [Science] असेल तर

BSC (विज्ञान कृषी तांत्रिक ), BCA, BBA, इंजिनिअरिंग, वैद्यकीय पदवी, NDA प्रवेश परीक्षा आर्मी [Army], नौदल [Navy], हवाईदल [Airforce] व IIT & JEE आणि आर्टस् शाखेतील सर्व कोर्से.

आयटीआय [ITI] असेल तर

नोकरी किंवा डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग

इंजिनिअरिंग डिप्लोमा असेल तर

नोकरी किंवा इंजिनिअरिंग पदवी

कृषी डिप्लोमा [Diploma in Agriculture] असेल तर

कृषी पदवी किंवा नोकरी

डिप्लोमा इन शिक्षक [D.ed] असेल तर

शिक्षक पदवी(B.ed) किंवा नोकरी

मुक्त विद्यापीठ प्रवेश असेल तर

BA किंवा BCom

डि फार्म [D Pharm] असेल तर

औषधी निर्माण पदव किंवा नोकरी

ग्राफिक्स डिझाइन [Graphics Design] असेल तर

स्वत:चा ग्राफिक्स डिझाइनचा व्यवसाय

अॅनिमेशन डिझाइन [Animation design] असेल तर

स्वत:चा अॅनिमेशन डिझाइनचा व्यवसाय

वेब डिझाइन [Web design] असेल तर

स्वत:चा ऑनलाईन व्यवसाय
12 वी नंतर पुढे काय करावे

⎆ 12 वी सायन्स (PCM) नंतर विद्यार्थी B.Tech, B.Sc इत्यादी course करू शकतात आणि PCB चे विद्यार्थी MBBS, BDS इत्यादी course करू शकतात. कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी बी.कॉम., सीए, इ. Course करणे योग्य राहील, तर कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी बीए, बीजेएमएस इ. Course करावेत.

⎆ पुढे तुम्हाला 12 वी नंतरचे अनेक अभ्यासक्रम सांगितले जातील, त्यापैकी तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणताही कोर्स निवडू शकता. कोणताही कोर्स निवडण्यापूर्वी त्याबद्दलची माहिती घ्या जसे की, कोर्सची फी किती आहे, त्यानंतर करिअरचे पर्याय कोणते आहेत. ते, कोणती महाविद्यालये याचा अभ्यासक्रम देतात, इ.

12 वी आर्टस् [Arts] नंतर 

⎆ कला (Arts) शाखेतून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध असतात. चला तर मग जाणून घेऊया त्या करिअर पर्यायांबद्दल जे तुम्ही 12 वी पास केल्यानंतर करू शकता.

बारावी नंतर हॉटेल मॅनेजमेंट कोर्स

⎆ जर तुम्हाला हॉटेल इंडस्ट्रीमध्ये तुमचे करिअर घडवायचे असेल तर बारावीनंतर तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करू शकता. हा कोर्स केल्यानंतर तुम्ही कोणत्याही हॉटेलमध्ये नोकरीसाठी अर्ज करू शकता.

बारावीनंतर इव्हेंट मॅनेजमेंट कोर्स
⎆ आजच्या काळात इव्हेंट मॅनेजमेंट हा एक उत्तम करिअर पर्याय म्हणून उदयास आला आहे. जर तुम्ही कोणताही कार्यक्रम व्यवस्थित व्यवस्थापित (मॅनेज) करू शकत असाल तर तुम्ही तुमच्यासाठी इव्हेंट मॅनेजमेंट कोर्स करू शकता. यानंतर तुम्ही लग्न, पार्टी अशा अनेक प्रकारच्या कार्यक्रमांचे इव्हेंट मॅनेजर बनून चांगली कमाई करू शकता. आजच्या काळात हा एक चांगला करिअर पर्याय आहे.
बारावीनंतर लॉ (LLB)
⎆ जर तुम्हाला वकिली करायची असेल आणि तुम्हाला चांगला युक्तिवाद करता येत असेल तर तुम्ही तुमचा करिअर पर्याय म्हणून वकिली निवडू शकता. यासाठी तुम्ही बारावीनंतर LLB आणि LLM करू शकता.
12वी नंतर बॅचलर ऑफ आर्ट्स (BA)

⎆ बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला ज्या विषयात रस असेल, त्यामध्ये बी.ए. करू शकता बीए केल्यानंतर एमए करता येते. ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर तुम्ही सरकारी नोकरीसाठी अर्ज करू शकता. याशिवाय बीए केल्यानंतर अध्यापन क्षेत्रात जायचे असेल तर बीएड करा. याच्या मदतीने तुम्ही अध्यापनाच्या नोकरीसाठीही अर्ज करू शकता.

12 वी नंतर विज्ञान [Science]

⎆ बारावी सायन्सनंतर विद्यार्थ्यांना अनेक चांगले कोर्सेस करण्याचे मार्ग आहेत. जसे की MBBS, BDS, B.Sc, B.Tech, B.Arch व इ.

⎆ 12 वी विज्ञानचा अभ्यास दोन भागात विभागलेला असतो.

  • PCM: भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित
  • PCB: भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र

किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र हे चारही विषय एकत्र असू शकतात.

12 वी PCM नंतर काय करावे ?

⎆ 12वी PCM चे बहुतेक विद्यार्थी Engineering कडे जातात. ज्या विद्यार्थ्यांना प्राध्यापक व्हायचे आहे किंवा संशोधन क्षेत्रात जायचे आहे, त्यांनी B.Sc. या शिवाय PCM चे विद्यार्थी commerce आणि Arts शाखेतील जवळपास सर्व अभ्यासक्रमही करू शकतात.

12 वी PCM नंतरचे प्रमुख अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे

⎆ बॅचलर इन टेक्नॉलॉजी (B.Tech)

⎆ NDA

⎆ बॅचलर ऑफ सायन्स (B.Sc)

⎆ बॅचलर ऑफ आर्किटेक्चर (B.Arch)

⎆ बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन (BCA)

⎆ मर्चंट नेव्ही (B.Sc. नॉटिकल सायन्स)

⎆ पायलट (भारतीय फ्लाइंग स्कूल 2-3 वर्षांचा CPL कार्यक्रम आयोजित)

⎆ रेल्वे शिकाऊ परीक्षा (निवड झाल्यानंतर ४ वर्षांचे प्रशिक्षण)

⎆ जर तुमचाही 12 वी (PCM) नंतर इंजिनीअरिंग करायचा विचार असेल तर तुम्ही आतापासून JEE मेनची तयारी सुरू करावी, कारण सर्व टॉप इंजिनीअरिंग कॉलेजेसमध्ये बीटेकमध्ये फक्त JEE Main स्कोअरच्या आधारे प्रवेश मिळतो.

⎆ जर तुम्हाला IIT मध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला JEE Main तसेच JEE Advanced पास करावे लागेल.

बारावीनंतर PCB नंतर काय करावे ?

⎆ बहुतेक तेच विद्यार्थी 12 वी PCB करतात, ज्यांना  डॉक्टर किंवा फार्मासिस्ट बनायचे असते. डॉक्टर होण्यासाठी तुम्ही MBBS, BDS इ. कोर्सेस करू शकता.

⎆ याशिवाय तुम्ही बॅचलर ऑफ फिजिओथेरपी ( bachelor of physiotherapy ) करू शकता. हे एक ट्रेंडिंग करिअर पैकी एक आहे आणि या करियर मध्ये जास्त स्पर्धा हि होत नाही.

⎆ 12 वी PCB नंतर अनेक नामांकित करिअर उपलब्ध आहेत. यानंतर तुम्हाला हॉस्पिटल, सायन्स लॅब, रिसर्च इन्स्टिट्यूट इत्यादींमध्ये नोकऱ्या मिळवू शकतात. किंवा तुम्ही तुमचे स्वतःचे मेडिकल किंवा दवाखाना उघडू शकता.

12 वी PCM नंतरचे प्रमुख अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे

⎆ Bachelor of Science बॅचलर ऑफ सायन्स (B.Sc)

⎆ B.Sc in Agriculture कृषी विषयात बीएससी

⎆ B. Pharma बी. फार्मा

⎆ Biotechnology जैवतंत्रज्ञान

⎆ Bioinformatics बायोइन्फॉरमॅटिक्स

⎆ Microbiology सूक्ष्मजीवशास्त्र

⎆ Nursing नर्सिंग

⎆ Genetic अनुवांशिक

⎆ Forensic science फॉरेन्सिक विज्ञान

⎆ Environmental science पर्यावरण विज्ञान

⎆ Bachelor of Medicine and Bachelor of Surgery बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी (MBBS)

⎆ Bachelor of Dental Surgery बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी (BDS)

⎆ Bachelor of Homeopathic Medicine and Surgery बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी (BHMS)

⎆ Bachelor of Ayurvedic Medicine and Surgery बॅचलर ऑफ आयुर्वेदिक औषध आणि शस्त्रक्रिया (BAMS)

⎆ Bachelor of Unani Medicine and Surgery बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन अँड सर्जरी (BUMS)

⎆ Bachelor of Physiotherapy बॅचलर ऑफ फिजिओथेरपी (BPT)

⎆ Degree in Veterinary Science and Animal Husbandry पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन पदवी (B.V.Sc. & AH)

⎆ तुम्हाला जर वर दिलेल्या अभ्यासक्रमांमधून MBBS, BDS, BHMS किंवा BUMS करायचे असल्यास, या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला नीट परीक्षा पास करावी लागेल. त्यानंतर NEET स्कोअरच्या आधारे यात प्रवेश दिला जाईल.

⎆ तुम्हाला जर 12 वी PCB नंतर लवकरच नोकरी मिळवायची असेल तर तुम्ही Paramedical कोर्स करू शकता. हे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम आहेत. त्याची फी आणि कालावधी दोन्ही प्रामुख्याने कमी आहेत.

12 वी PCB नंतरचे प्रमुख Paramedical अभ्यासक्रम खालीलप्रमाणे

⎆ BSc in X-ray technology

⎆ BSc in Medical Imaging Technology

⎆ Bachelor of Occupational Therapy

⎆ B.Sc. OTT (Operation Thatcher Technology)

⎆ BSc in Dialysis Technology

⎆ BSc in MLT (Medical Lab Technology)

⎆ B.Sc in Radiography

⎆ BSc in Medical Record Technology

⎆ BSc in Audiology and Speech-Language Pathology (BSALP)

⎆ BSc in Ophthalmic Technology

⎆ BSc in Audiology and Speech Therapy

⎆ B.Sc in Optometry

⎆ BSc in Anesthesia Technology

⎆ हे कोर्स तुम्ही बारावी PCB नंतर करू शकतात. व करियर घडवू शकतात.

12 वी नंतर कॉमर्स [Commerce]
⎆ कॉमर्सचे विद्यार्थी बारावीनंतर फायनान्स, बँकिंग आणि अकाउंट्स या क्षेत्रात करिअर करू शकतात. त्यांच्यासाठी कोणते चांगले पर्याय आहेत ते पुढील प्रमाणे.
बारावी कॉमर्स नंतर चार्टर्ड अकाउंटंट (CA) कोर्स
⎆ चार्टर्ड अकाउंटन्सी (CA) हा आजचा सर्वात प्रतिष्ठित अभ्यासक्रम आहे. 12 वी उत्तीर्ण झाल्यानंतर कोणत्याही शाखेतील विद्यार्थी (CA) Course करू शकतात. वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आणि गेल्या काही वर्षांत GST सारख्या कर सुधारणांमुळे CA ची मागणी आर्थिक क्षेत्रात झपाट्याने वाढली आहे. हा Course इतर कोणत्याही व्यावसायिक अभ्यासक्रमापेक्षा स्वस्त आहे म्हणजे याची फी कमी आहे. आणि जर तुम्ही परिश्रमपूर्वक अभ्यास केला आणि मार्गदर्शनासाठी चांगल्या संस्थेतून कोचिंग घेतले तर तुम्ही 4 वर्षात कोर्स पास करू शकता. आणि 12 वी उत्तीर्ण झाल्यानंतर 4 वर्षांनी तुम्ही एखाद्या चांगल्या कंपनीत CA म्हणून नोकरी करू शकता किंवा तुमचे काम स्वतंत्रपणे करू शकता. हा कोर्स केल्यानंतर तुमचे उत्पन्न वाढण्याबरोबरच समाजात तुमची प्रतिष्ठाही वाढते.
12 वी कॉमर्स नंतर कंपनी सेक्रेटरी (CS) कोर्स
⎆ कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी कंपनी सेक्रेटरी हा एक चांगला पर्याय आहे. कंपनी सेक्रेटरी कंपनीशी संबंधित सर्व आर्थिक आणि कायदेशीर बाबी चांगल्या प्रकारे समजून घेतात, त्यामुळे तो कंपनी इतर कोणापेक्षाही चांगल्या प्रकारे चालवू शकतो.
बारावी कॉमर्स नंतर BBA
⎆ बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (BBA) हा अभ्यासक्रमही बारावीनंतर करिअरचा एक चांगला पर्याय आहे. पण BBA करण्याचा फायदा तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही त्याची मास्टर डिग्री MBA करता. तुम्ही चांगल्या कॉलेजमधून BBA आणि MBA केल्यास तुमच्यासमोर करिअरचे अनेक पर्याय खुले होतात. MBA प्रोफेशनलचे काम कोणत्याही कंपनीचे व्यवस्थापन हाताळणे असते. कोणत्याही कंपनीच्या CEO सारख्या उच्च पदांवर MBA व्यावसायिक आहे. पण MBA कोर्स हा महागडा कोर्स आहे.
बारावी कॉमर्स नंतर बी.कॉम B.Com
⎆ वाणिज्य शाखेतून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही B.Com करू शकता. B.Com केल्याने अकाउंट्स आणि बिझनेस मॅनेजमेंट या विषयांबद्दलचे तुमचे ज्ञान वाढते. आणि या ३ वर्षाच्या कोर्समध्ये तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. परंतु या पदवीसह, तुमची कौशल्ये वाढविण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त अभ्यासक्रम करणे आवश्यक आहे.
बारावी कॉमर्स नंतर BMS

⎆ बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (BMS) हा ३ वर्षांचा कोर्स आहे. आणि कॉमर्सचे विद्यार्थी हा कोर्स केल्यानंतर अनेक चांगल्या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी अर्ज करू शकतात. नोकरीसाठी हा खूप चांगला कोर्स आहे आणि त्यानंतर अनेक चांगल्या कंपन्या तुम्हाला नोकरीसाठी ऑफर देतात तुम्हीही कॉमर्सचे विद्यार्थी असाल तर तुमच्यासमोरही करिअरचे अनेक पर्याय आहेत.

⎆ हा देखील एक अतिशय लोकप्रिय प्रवाह आहे जो विद्यार्थी इयत्ता 12 वी नंतर निवडतात. यामध्ये विद्यार्थ्यांना आर्थिक आणि व्यवस्थापन पद्धतींचा अभ्यास करावा लागतो. त्याच वेळी, ते त्या विद्यार्थ्यांसाठी अधिक योग्य आहेत ज्यांच्याकडे विश्लेषणात्मक कौशल्ये आहेत.

⎆ अर्थशास्त्र, लेखा आणि व्यवसाय अभ्यास हे त्यांचे मुख्य विषय आहेत. यासोबतच तुम्हाला गणित हा अतिरिक्त विषय म्हणून घ्यावा लागेल.

पुढे काही कोर्सची नावे आहेत जे तुम्ही 12 वी नंतर करू शकता

⎆ C.A (चार्टर्ड अकाउंटन्सी फाउंडेशन)

⎆ B.B.A (बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन)

⎆ B.M.S (बॅचलर ऑफ मॅनेजमेंट सायन्स)

⎆ B.B.S (बॅचलर ऑफ बिझनेस स्टडी)

⎆ Integrated Law Course (इंटिग्रेटेड लॉ कोर्स)

⎆ B.F.A (बॅचलर ऑफ फायनान्स अकाउंटन्सी)

⎆ B.H.M (बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट)

⎆ B.C.A (बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन)

⎆ B.Sc (इन स्टॅटिक्स)

⎆ B.E.M (बॅचलर ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट)

⎆ B.M.M (बॅचलर ऑफ जर्नलिझम अँड मास मीडिया)

⎆ B.Sc (इनमेशन आणि मल्टीमीडिया)

⎆ B.F.D (बॅचलर ऑफ फॅशन डिझाईन)

⎆ B.E.Ed (Bachelor of Elementary Education)

⎆ B.P.Ed (शारीरिक शिक्षण पदवी) व्यावसायिक संगणक अभ्यासक्रम

क्रेडीट बाय naadmarathi.in
!! ब्लॉग कसा वाटला कमेंट्स नक्की करा !!
.
Read more